Type Here to Get Search Results !

ओबीसी समाज व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी सोमवारी लाक्षणिक उपोषण

धाराशिव ( प्रतिनिधी )

जिल्हाधिकारी कार्यालय येथे ओबीसी व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी दि ०९/१०/२०२३ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्या बाबत ओबीसी ,व्हीजेएनटी ,एस सी ,एस ती बहुजन परिषद धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांनानिवेदन देण्यात आले आहे.या वेळी धनंजय शिंगाडे , रवी कोरे लक्ष्मण माने शिवानंद कथले,तानाजी माळी,पांडुरंग कुंभार,मौलाना अलीम, ओबीसी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



Post a Comment

0 Comments