कळंब न्यूज (प्रतिनिधी)
उस्मानाबाद40 लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ कळंब शहरात प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असून महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस चे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी केले आहे. दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 8: 00 वाजता दक्षिण मुखी हनुमान मंदिर, कसबा पेठ कळंब येथुन होणार आहे.
कळंब शहरातील महाविकास आघाडी पदाधिकारी ,कार्यकर्ते व महिला आघाडी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित रहावे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments